गालिब

किससे उम्मीद रखी तुने गालिब

माझी गरज खुदगरज होत जातेय


अपनोंसे मुस्कुराअपनोंपे हंस मत

समजल्यावर सर्वराग येतो तुझा


चांदनीयां बिखेरके तु चल तो दीया

सांग घरी कसा जाऊ खाली हात?


उतर मतमंजिले आगे भी मौजूद हैं

हे मेल्यावर कोण कुणाला सांगेल?


दिल  नादान तुझे हुआ क्या है 

उधारी चुकवल्यावर लोकं विचारतात


सियासतसे सवाल पुछ कर मैं निकला

मी बरोबर आहेअसं ते पण म्हणतात


किसी आहमें वो यादसी हैं अब भी बाकि

पडतोय का मी मग गजलच्या भानगडीत


छोड सब अधुरापुरा हुआ बुरा कहेंगे लोग

जाऊद्या म्हणतेससूर्य ऊगवेल ना पुन्हा


आख़िर इस दर्द की दवा क्या है?

अशा प्रश्नांची उत्तरंदेतं कुणीतरी जगात

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते