कोडं सुटलं म्हणून…!

गहनतेच्या खोलात, कुणी आणि का जावं?
शास्त्रज्ञांच्या मनाची खोल तयारी
जग संपणार म्हणून.

पण मला त्याची चिंता नाही
मी संपणार, त्यानंतर…?

गहनतेच्या खोलातून लांब उडी मारुन
शास्त्रज्ञ नाचले म्हणतात
कोडं सुटलं म्हणून…!

Comments

Popular posts from this blog

काळीज खुणा

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई