हे आपण कुठे ऊभे आहोत?

मी हो म्हणतो

तु नाहीतल्या जमेच्या बाजू तपासतो


हवाहवी हवेत

श्वासात हवा अॅाक्सीजन

विचारेल कुणी

किती जगलास

हवा सांगेल,

… मी आहे अजूनही


तु हो बाजुला



हवेत श्वास

वार्यात वादळ

वादळातपण श्वास

हवेसारखं अनंत

वादळासारखं प्रचंड

श्वासासारखं बहारदार

जगत रहायचं

Comments

Popular posts from this blog

काळीज खुणा

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई