मनाकाशी

नकोसं
असं
रोज
सापडतच

मोह!!!

अनावर
अमर
खरा
तोच

मर्त्य!!! 

तु
सत्य
झाकून
ठेव

उघड्यावर!!!

अव्हेर
जमतो
सोयच
आपलीशी

कुणासाठी!!!

द्वंद्व
अविरत
घिरट्या
उदंड

मनाकाशी!!!

तिथे
जेव्हा
जाशील
अनंत

उरेल???


Comments

Popular posts from this blog

काळीज खुणा

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई