माहितीच्या अधिकारात

प्रेमाचा...
नको उल्लेख
आभाळ निरखत बसतो,
थेंब प्रेमाचा पडूनसुद्धा
कसा रुजत नाही मी?
उत्तरार्धात
उत्खनन, नि सापडलं मन
नाही पटत.
लहर एक
उध्वस्त करू शकते शहर
मी मर्त्य...,
हे मात्र पटेल क्षणार्धात.
माहितीच्या अधिकारात,
ती सांगेल खरं...
कशासाठी होता तो कहर?
विकलं गेलंय जिथे सारंच
तिथं...

उत्तर खरेदी करतोय एक भणंग.

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य