मन

आपल्या मनातला एक कोपरा
प्रेममय असतो नेहमीच
आपल्या जीवनासाठी

कि मनातला कोपरा न कोपरा
स्वप्नवत जपून ठेवतो
येणाऱ्या सुखांसाठी

कि एखाद्या कोपऱ्यात मन
निपचित पडून राहतं
सरल्या आयुष्यासाठी ?

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य