कात

तु सुद्धा शब्द खेळाचा एक डाव मांडलास
तुझ्या ओठांवरचा प्रिय खेळ मी सुद्धा उपभोगला
माझ्या जगण्याची रीत तुझे शब्द रोज बदलायचे
अन रोज नवा अर्थ द्यायचे जीवनाला उगाच
तुझे ओठ कधीच शब्दांत गुंतले नाही
कि नाही सोडला मनाने शब्द गुंफण्याचा ध्यास
मी एकसंध असा हजार शब्दांत वाटलो
पण शरीर सोडत नाही तुझ्या शब्दांची कात!

Comments

Popular posts from this blog

काळीज खुणा

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई