थेंब
थांब...
थेंब थांबला
पाण्यावरती ओढून रेष
अश्रू...
एक ढाळला
त्यानं होताना नाहीसे
ठेवली...
जपून पानाने
तनूवर ती मर्म रेष
सांग...
कोण संपला
या मातीच्या कुशीमध्ये
थेंब थांबला
पाण्यावरती ओढून रेष
अश्रू...
एक ढाळला
त्यानं होताना नाहीसे
ठेवली...
जपून पानाने
तनूवर ती मर्म रेष
सांग...
कोण संपला
या मातीच्या कुशीमध्ये
Comments
Post a Comment